Thursday, August 21, 2025 12:01:42 PM
भगवान शिवाच्या भक्तांना दरवर्षी महाशिवरात्रीची आतुरतेने प्रतीक्षा असते. दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.
Manasi Deshmukh
2025-02-26 12:00:05
Mahashivratri 2025 Shubh Yog: आज (26 फेब्रुवारी) महाशिवरात्री साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान महादेवांचे पूजन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या शुभ दिनी काही ग्रह दुर्लभ योग निर्माण करत आहेत.
Jai Maharashtra News
2025-02-26 09:18:51
भगवान शिव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते कोणतेही वरदान देऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहोत, ज्या अर्पण करून तुम्ही भगवान शिव यांना प्रसन्न करू शकता.
2025-02-25 12:07:29
या मंदिराची सर्वात वेगळी आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे त्याच्या पायऱ्यांमधून संगीताचे सूर निघतात. चला, तर मग या रहस्यमय मंदिराबद्दल जाणून घेऊयात...
2025-02-24 22:23:50
हिंदू पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
Samruddhi Sawant
2025-02-20 19:23:47
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.
2025-02-17 15:59:00
दिन
घन्टा
मिनेट